• भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) पश्चिम बंगालमधील युनायटेड को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • अपुरे भांडवल तसेच नियामक अटींचे पालन न केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.

RBI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.

  • सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.