• केरळ सरकारमार्फत ज्ञानी कामगारांना आधार देऊन नोकरीच्या संधींना चालना देण्यासाठी ‘नॉलेज इकॉनॉमी मिशन (Knowledge Economy Mission)’ चे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर उपक्रमाची घोषणा राज्य अर्थसंकल्पात करण्यात आली होती.

केरळ राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्य दर्जा प्राप्त वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: तिरुवनंतपूरम ही केरळ राज्याची सध्याची राजधानी आहे.

  • राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान हे केरळच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • मुख्यमंत्री: पिनाराई विजयन हे सध्या केरळच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.