• केरळ उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती के. के. उषा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • १९९१ ते २००० या कालावधीमध्ये त्यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते.

  • केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर २००० ते २००१ या कालावधीत त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

  • न्यायमूर्ती उषा तेव्हा बारमधून उच्च न्यायालयाच्या न्यायमंडळात रुजू होणाऱ्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या होत्या.