• हरियाणाचे क्रीडा आणि युवा व्यवहार राज्यमंत्री श्री. संदीप सिंग यांच्यामार्फत राज्यातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेल नर्सरी योजना (Khel Nursery scheme) २०२२-२३’ चे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • हरियाणाच्या खेळाडूंनी आपल्या विशेष क्रीडा कौशल्याने राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख निर्माण करून दिली आहे.

  • त्यामुळे राज्यातील नवनवीन क्रीडा प्रतिभा विकसित करण्यासाठी राज्य सरकारचा हा एक प्रयत्न आहे.

हरियाणा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: बंडारू दत्तात्रय हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: मनोहर लाल खट्टर हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १९६६ साली हरियाणाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानीचे ठिकाण: चंदिगढ हे हरियाणाच्या राजधानीचे ठिकाण आहे.