-
२०२१ सालच्या 'सार्वजनिक घडामोडी निर्देशांकाच्या (Public Affairs Index - PAI)' ६ व्या आवृत्तीत केरळ प्रशासन कामगिरीमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर अहवाल राज्य सरकारच्या दर्जेदार प्रशासनावर तसेच विशेषत: कोविड-१९ च्या नियंत्रणासाठी राज्य सरकारच्या सहभागावर प्रकाश टाकण्याचे कार्य करतो.
मोठी राज्ये क्रमवारी
-
केरळ
-
तमिळनाडू
-
तेलंगाणा
छोटी राज्ये क्रमवारी
-
सिक्कीम
-
मेघालय
-
मिझोराम
केंद्रशासित प्रदेश क्रमवारी
-
पुद्दुचेरी
-
जम्मू आणि काश्मीर
-
चंदीगड