-
के. श्रीकांत हा नुकताच 'BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये (BWF World badminton championship)' रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय शटलर ठरला आहे.
ठळक मुद्दे
-
अंतिम फेरीत किदांबीला सिंगापूरच्या लोह कीन युनेने पराभूत केले.
-
BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिंगापूरच्या पुरुष खेळाडूने सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच ठरली.