• बांगलादेश आणि अमेरिकेच्या नौदलांमार्फत ‘कोऑपरेशन आफ्लोट रेडीनेस अँड ट्रेनिंग (Cooperation Afloat Readiness and Training - CARAT) बांग्लादेश २०२०’ या नौदल सरावाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • २ देशांमधील संबंध सुधारण्यासाठी आणि सागरी जागरूकता वाढविण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आला आहे.

  • सदर सराव हा भारत-पॅसिफिक क्षेत्रासाठी अमेरिका आणि बांगलादेश यांच्यातील मुक्त, सर्वसमावेशक, शांततापूर्ण आणि सुरक्षित सामायिक दृष्टीकोनास अधोरेखित करण्याचे कार्य करतो.