-
'इंद्र (INDRA) २०२१’ हा भारत आणि रशिया दरम्यानचा संयुक्त युद्ध सराव रशियामध्ये संपन्न होणार आहे.
ठळक मुद्दे
-
यंदाची २०२१ सालाची ही युद्ध सरावाची १२ वी आवृत्ती आहे.
-
सरावाचे आयोजन १ ते १३ ऑगस्ट २०२१ दरम्यान करण्यात येणार आहे.

Help others prepare better
Share this article with your friends