• प्राचीन नाग संस्कृतीचे प्रतीक असलेला कणचौथ उत्सव जम्मू-काश्मीरच्या चिनाब खोऱ्यात उत्साहाने साजरा करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • गौरी तृतीयेच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे लग्न झाले होते.

  • या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या अनुयायांमार्फत सदर उत्सव साजरा करण्यात आला आहे.