• भारत आणि जपान दरम्यानचा सागरी द्विपक्षीय युद्ध सराव JIMEX-२१ नुकताच संपन्न झाला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर सरावाची ५ वी आवृत्ती अरबी समुद्रात ६ ते ८ ऑक्टोबर २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

  • 'भारतीय नौदल (Indian Navy - IN)' आणि 'जपान मेरिटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्स (Japan Maritime Self-Defence Force- JMSDF)' यांच्यातील JIMEX युद्ध सराव मालिका २०१२ पासून आयोजित केली जात आहे.