-
२६ सप्टेंबर २०२० आणि २८ सप्टेंबर २०२० दरम्यान भारत आणि जपान यांच्यात द्विपक्षीय सागरी अभ्यास 'जिमेक्स (JIMEX)' उत्तर अरबी समुद्रात सुरु झाला आहे.
ठळक मुद्दे
-
'जिमेक्स (JIMEX)' द्वारे उच्च स्तरीय संयुक्त परिचालन कौशल्ये आणि देशांमधील उच्च श्रेणीची इंटरऑपरेबिलिटी (Inter-operability) दर्शवली जाईल अशी अपेक्षा आहे.
-
सदर अभ्यासामध्ये हवाई युद्ध, शस्त्रास्त्र गोळीबार, पाणबुडी-विरोधी पद्धती आणि दोन्ही नौदलातील युद्ध कौशल्ये यांचे एकत्रिकरण करण्यात येईल.
महत्वपूर्ण माहिती
-
सुरुवात वर्ष: २०१२ साली सागरी सहकार्यावर विशेष भर देऊन 'जिमेक्स (JIMEX)' अभ्यासाची सुरुवात करण्यात आली होती.
-
शेवटची आवृत्ती: सदर अभ्यासाची शेवटची आवृत्ती २०१८ मध्ये घेण्यात आली होती.