-
सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते हरिहरन यांची मल्याळम चित्रपटसृष्टीतील आजीवन योगदानाबद्दल राज्य सरकारच्या सर्वोच्च जेसी डॅनियल पुरस्कारासाठी (JC Daniel Award) निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
५ लाख रुपये, सन्मानपत्र आणि शिल्प असे सदर पुरस्काराचे स्वरूप आहे.
-
एम. टी. वासुदेवन नायर यांच्या अध्यक्षतेखालील निवड मंडळातर्फे हरीहरन यांची सदर प्रतिष्ठीत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
-
१९७२ मध्ये त्यांनी ‘गर्ल्स हॉस्टेल’ नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.