• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत १६ जानेवारी हा ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिन (National Startup Day)’ म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही घोषणा केली होती.

  • पंतप्रधानांनी सदर कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रातील १५० हून अधिक स्टार्टअपशी संवाद साधला.