• ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

ठळक मुद्दे

  • शारीरिक तंदुरुस्तीच्या समस्यांमुळे या ३१ वर्षीय खेळाडूने निवृत्ती जाहीर केली.

  • तो २१ कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळला आहे.