• भारतीय उद्योजक आणि लेखक जयतीर्थ राव यांच्या महात्मा गांधींवरील 'इकॉनॉमिस्ट गांधी: द रूट्स अँड द रिलेव्हन्स ऑफ द पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ द महात्मा (Economist Gandhi: The Roots and the Relevance of the Political Economy of the Mahatma)' नावाच्या पुस्तकाचे अनावरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • जयतीर्थ राव हे जेरी राव या नावाने प्रसिद्ध आहेत.

  • जयतीर्थ राव हे Mphasis या सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

  • महात्मा गांधींचे आर्थिक तत्वज्ञान तसेच त्यांचे अर्थशास्त्र आणि भांडवलशाहीवरील विचारांचे परीक्षण सदर पुस्तकाद्वारे करण्याचा प्रयत्न लेखक करत आहेत.

  • 'पेंग्विन रँडम हाऊस इंडियामार्फत (Penguin Random House India)' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.