• आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्यामार्फत नुकतेच जगनन्ना विद्या दीवेना योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सन २०२१-२२ साठी जगन्नान्ना विद्या दीवाना योजनेंतर्गत ६७२ कोटी रुपयांचे पहिले अनुदान दिले आहे.

  • सदर योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण ४८७९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.