-
ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार (Dhyan Chand National Award) सन्मानित भारतीय दिग्गज खेळाडू ईशरसिंग देओल यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
पंजाबमधील देओल यांनी २००९ मध्ये क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल ध्यानचंद राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता.
-
पहिल्या ३ आशियाई खेळांमध्ये त्यांनी भाग घेतला होता.
-
१९५४ मध्ये संपन्न झालेल्या दुसर्या आशियाई खेळात त्यांनी कांस्यपदक जिंकले होते.