• 'इंडियन पोलिस फाउंडेशनमार्फत (Indian Police Foundation - IPF)' जाहीर करण्यात आलेल्या २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आंध्र प्रदेश 'IPF स्मार्ट पोलिसिंग निर्देशांक' २०२१ मध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे.

ठळक मुद्दे

  • १० पैकी ८.११ गुण मिळवत आंध्र प्रदेशने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

अव्वल राज्ये क्रमवारी

  • आंध्र प्रदेश

  • तेलंगणा

  • आसाम