• लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही यांचे 'संसद टीव्ही (Sansad TV)' मध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर बदल हा १ मार्च २०२१ पासून प्रभावी करण्यात आला आहे.

  • १९८६ च्या तुकडीचे निवृत्त IAS अधिकारी रवी कपूर यांची १ वर्षासाठी संसद टीव्हीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

  • नाव बदलण्याचा हा निर्णय राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकैय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संयुक्तपणे घेतला आहे.