-
'आंतरराष्ट्रीय भारती महोत्सव (International Bharati Festival) २०२०' ला पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले आहे.
ठळक मुद्दे
-
तमिळनाडूचे प्रख्यात लेखक, कवी आणि पत्रकार महाकवी सुब्रमण्यम भारती यांची १३८ वी जयंती साजरी करण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आता होता.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रख्यात लेखक सिनी विश्वनाथन यांना २०२० चा भारती पुरस्कारही प्रदान केला.
-
१९९४ सालापासून दरवर्षी सामाजिक प्रासंगिकतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय सेवा केलेल्या नामांकित व्यक्तींना भारती पुरस्कार प्रदान करण्यात येतो.