• नुकताच बौद्धिक संपदा (Intellectual Property - IP) सहकार क्षेत्रात भारतामार्फत डेन्मार्कबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागामार्फत (Department for Promotion of Industry and Internal Trade - DPIIT) डेन्मार्कसोबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

  • सदर सामंजस्य करारामध्ये २ देशांदरम्यान बौद्धिक संपदेबाबतचे सहकार्य वाढविण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.