• ICICI बँकेमार्फत कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना ‘ICICI बँक फॉरेक्स प्रीपेड कार्ड (ICICI Bank Forex Prepaid Card)’ जलद गतीने मिळवून देण्यासाठी ‘इंस्टाएफएक्स (InstaFX)’ नावाच्या नवीन मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • अशी सुविधा देणारी ICICI ही देशातील पहिलीच बँक ठरली आहे.

ICICI बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ICICI म्हणजेच Industrial Credit and Investment Corporation of India होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे ICICI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: गिरीश चंद्र चतुर्वेदी हे सध्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संदीप बक्षी सध्या या पदावर कार्यरत आहेत.

  • बँकेची टॅगलाईनः 'हम है ना, खयाल आपका' ही ICICI बँकेची टॅगलाईन आहे.