-
'इंडॉमीटेबल: ए वर्किंग वूमन्स नोट्स व लाईफ, वर्क अँड लीडरशिप (Indomitable: A Working Woman's Notes on Life, Work and Leadership)' नावाच्या अरुंधती भट्टाचार्य यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तक हे HarperCollins मार्फत प्रकाशित करण्यात येणार आहे.
-
अरुंधती भट्टाचार्य या निवृत्त भारतीय बँकर आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी पहिल्या महिला अध्यक्षा होत्या.