• संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) स्वदेशी विकसित मॅन-पोर्टेबल अँटिटँक मार्गदर्शित क्षेपणास्त्र (Man-Portable Antitank Guided Missile - MPATGM) ची यशस्वी उड्डाण चाचणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • थर्मल साईटसह मॅन-पोर्टेबल प्रक्षेपकामधून सदर क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आले आहे.

DRDO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organisation अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय.

  • अध्यक्ष: डॉ. जी. सतीश रेड्डी हे सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत.

  • स्थापना वर्ष: १९५८ साली DRDO ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय आहे.

  • संस्थेचे ब्रीदवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.