• आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचे वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product - GDP) १०.१% ने वाढण्याचा अंदाज देशांतर्गत पत मानांकन संस्था ICRA मार्फत व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • ICRA मार्फत यापूर्वी चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये GDP मध्ये ७.८ टक्के आकुंचन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

ICRA बाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९९१ साली ICRA ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: गुरगाव हे ICRA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • कार्यकारी अध्यक्ष व स्वतंत्र संचालक: अरुण दुग्गल हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.

  • सेवा प्रदान कार्य: पत मानांकन निर्देशक आणि आर्थिक सल्लागार अशा स्वरूपात ICRA मार्फत सेवा प्रदान करण्यात येतात.