• 'कूझंगल (Koozhangal)' या तमिळ भाषेतील नाटकाची ९४ व्या अकादमी अर्थात ऑस्कर पुरस्कार २०२२ साठी नुकतीच भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • चित्रपट निर्माते विनोदराज पीएस यांनी सदर चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर विघ्नेश शिवन आणि नयनतारा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

  • २७ मार्च २०२२ रोजी लॉस एंजेलिस येथे यंदाचा ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.