• सरकारी मालकीच्या GAIL लिमिटेड कंपनीमार्फत भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्लांट (largest green hydrogen plant) तयार करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • आपल्या नैसर्गिक वायू व्यवसायाला कार्बन-मुक्त इंधनासह पूरक बनवू पाहत असल्याने GAIL हा प्लांट उभारण्याचा विचार करत आहे.