• नुकताच वॉल स्ट्रीट ब्रोकरेज 'गोल्डमॅन सॅक्समार्फत (Goldman Sachs)' २०२२ मध्ये भारताची GDP वाढ ९.१ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • २०२२ या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर ११.१ टक्क्यांवर पोहोचण्याचा गोल्डमॅन सॅक्स पूर्वीचा अंदाज आहे.