• फिच सोल्यूशनमार्फत (Fitch Solution) आर्थिक वर्ष २०२२ साठी भारताच्या GDP वाढीचा दर ९.५% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तसेच लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे.