-
इंडिया रेटिंग्ज रिसर्च (India Ratings and Research - Ind-Ra) मार्फत आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील भारताच्या GDP वाढीचा दर १०.१ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
यापूर्वी इंड-रा मार्फत सदर अंदाज १०.४ टक्के इतका व्यक्त करण्यात आला होता.
-
कोविड - १९ संसर्गाच्या प्रभावामुळे अंदाज कमी झाला आहे.
-
इंड-रा ही फिच समूहाची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे.