• वॉल स्ट्रीट ब्रोकर गोल्डमन सॅक्स (Goldman Sachs) मार्फत आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी भारताच्या GDP वाढीचा दर  १०.५% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • यापूर्वी १०.९ टक्के इतका अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

  • साथीच्या रोगामुळे वाढती संख्या तसेच अनेक प्रमुख राज्यांनी कठोर लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे आर्थिक हालचालींवर परिणाम झाला आहे.