• एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जमार्फत (S&P Global Ratings) आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज ११% इतका व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सार्वभौम पत मानांकनाच्या बाबतीत एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जला सध्या ‘BBB-’ रेटिंग प्राप्त आहे.

  • भारतीय अर्थव्यवस्था ८% टक्के दराने वाढण्याचा अंदाज यापूर्वी एस अँड पीतर्फे व्यक्त करण्यात आला होता.

एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जबाबत (S&P Global Ratings) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: S&P Global Ratings म्हणजेच पूर्वी ओळखली जाणारी Standard & Poor’s ही पत मानांकन संस्था होय.

  • स्थापना वर्ष: १८६० साली S&P Global Ratings ची स्थापना झाली होती.

  • संस्थापक: हेन्री वर्णम पुअर यांनी या संस्थेची स्थापना केली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे S&P Global Ratings च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्षः जॉन बेरीसफोर्ड हे सध्या कंपनीच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.