• केअर रेटिंग्जमार्फत (Care Ratings) २०२१-२२ मध्ये भारताच्या GDP वाढीचा दर १०.२ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • यापूर्वी हा अंदाज १०.७-१०.९ टक्के इतका व्यक्त करण्यात आला होता.

  • देशभरातील आर्थिक घडामोडींवर परिणाम होत असल्याने सदर अंदाज व्यक्त केला आहे.

केअर रेटिंग्स (CARE ratings) बाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९९३ साली केअर रेटिंग्स संस्थेची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: अजय महाजन हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.