-
केअर रेटिंग्जमार्फत (Care Ratings) नुकताच आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी भारताच्या GDP वाढीचा दर ८.८ ते ९% दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये देशाची अर्थव्यवस्था ७.३ टक्क्यांनी घटली होती.
केअर रेटिंग्स (CARE ratings) बाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९९३ साली केअर रेटिंग्स संस्थेची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: अजय महाजन हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.