• 'जागतिक बँकेमार्फत (World Bank)' नुकताच आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारताच्या GDP वाढीचा दर ८.३% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या'ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स (Global Economic Prospects)' नावाच्या अहवालात जागतिक बँकेने सदर अंदाज व्यक्त केला आहे.

जागतिक बँकेबाबत (World Bank) महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९४४ साली जागतिक बँकेची स्थापना झाली होती.

  • अध्यक्षः डेव्हिड रॉबर्ट मालपास हे सध्या जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका हे World Bank च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.