-
HSBC मार्फत आगामी आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताच्या GDP वाढीचा अंदाज ११.२ टक्के इतका वर्तविण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
HSBC च्या गत अंदाजानुसार भारताचा २०२०-२१ च्या GDP वाढीचा अंदाज -६.३ टक्के इतका कायम राहिला आहे.
HSBC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्य कार्यकारी अधिकारी: नोएल क्विन सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: लंडन, युनायटेड किंगडम हे HSBC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थापक: थॉमस सदरलँड हे HSBC चे संस्थापक आहेत.
-
स्थापना वर्ष: ३ मार्च १८६५ रोजी HSBC ची स्थापना करण्यात आली होती.