-
स्विस ब्रोकरेज UBS सिक्युरिटीजमार्फत चालू आर्थिक वर्ष २०२२ साठी भारताची GDP वाढ ९.१% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
ओमिक्रॉन संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे हा अंदाज खाली आणण्यात आला आहे.
-
यापूर्वी सदर अंदाज ९.५ टक्के इतका वर्तविण्यात आला होता.