-
यूबीएस सिक्युरिटीजने (UBS Securities) २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी भारताची अर्थव्यवस्था ८.६% नी घटेल असा अंदाज वर्तविला आहे.
ठळक मुद्दे
-
यूबीएस सिक्युरिटीजने यापूर्वी वर्तविलेला अंदाज -५.८% इतका होता.
-
आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी UBS Securities मार्फत १०% वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यूबीएस सिक्युरिटीजबाबत (UBS Securities) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: २००६ साली या संस्थेची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: बीजिंग, चीन हे संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.