-
फिच रेटिंग्जमार्फत (Fitch Ratings) आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताच्या आर्थिक वाढीचा दर ८.४ टक्के इतका राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
आर्थिक वर्ष २०२३ साठी सदर GDP वाढीचा अंदाज १०.३ टक्के इतका वर्तविण्यात आला आहे.
फिच रेटिंग्जबाबत (Fitch Ratings) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९१४ साली फिच रेटिंग्जची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्य कार्यकारी अधिकारी: पॉल टेलर हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स हे फिच रेटिंग्जच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थापक: जॉन नोल्स फिच हे या कंपनीचे संस्थापक आहेत.