-
ग्लोबल फॉरकास्टिंग फर्म ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्समार्फत (Oxford Economics) २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज १०.२% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
यापूर्वी सदर अंदाज ११.८ टक्के इतका वर्तविण्यात आला होता.
-
देशातील गंभीर आरोग्य स्थिती, कमकुवत लसीकरण पद्धती दर इ. कारणांवर सदर बदल आधारित आहे.