• कोविड - १९ मुळे देशातील महामारीच्या तिसऱ्या लहरीचा परिणाम म्हणून बार्कलेजमार्फत आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताची GDP वाढ ७.७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • महामारीच्या विपरीत परिणामांमुळे सदर अंदाज व्यक्त केला गेला आहे.