• केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील नागपूर मध्ये भारतातील पहिल्या खासगी 'लिक्विफाइड नॅचरल गॅस (Liquefied Natural Gas - LNG)' सुविधेचे उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • नागपूर-जबलपूर महामार्गाजवळील कॅम्प्ती रोडवर आयुर्वेदिक औषधे तयार करणाऱ्या वैद्यनाथ आयुर्वेदिक समूहानजिक सदर प्रकल्प उभारण्यात आला आहे.