• गाझियाबाद नगर निगममार्फत भारताच्या पहिल्या हरित नगरपालिका बाँडचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • गाझियाबादने ८.१ टक्के दराने १५० कोटी रुपये जमा केले.

  • इंडिया रेटिंग्सनुसार, गाझियाबाद कर्जमुक्त असून गेल्या काही वर्षांत त्याचा महसूल अतिरिक्त अवस्थेत आहे.