-
भारतातील पहिल्या तरंगत्या LNG साठवणूक आणि गॅस पुनर्प्रक्रिया युनिटची (Floating Storage and Regasification Unit - FSRU) उभारणी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
वातावरण अनुकूल आणि कार्यक्षम पद्धतीने नैसर्गिक वायू आयात क्षमता वाढविण्याची क्षमता प्रदान करणे हे FSRU आधारित LNG टर्मिनल्सचे उद्दिष्ट आहे.