• केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच भारताच्या पहिल्या CNG ट्रॅक्टरचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतकरी इंधन खर्चावर वर्षाकाठी १ ट्रिलियन डॉलर्सची बचत करु शकतील अशी अपेक्षा आहे.

  • यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास आणि उंचावण्यास मदत होईल.