-
आशियाई विकास बँकेमार्फत (Asian Development Bank - ADB) आर्थिक वर्ष २०२२ साठी भारताचा आर्थिक विकास दर १०% इतका राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
यापूर्वी हा अंदाज ११% इतका वर्तविण्यात आला होता.
ADB बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ADB म्हणजेच Asian Development Bank अर्थात आशियाई विकास बँक होय.
-
अध्यक्ष: मसात्सुगु असकावा हे सध्या ADB च्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १९ डिसेंबर १९६६ रोजी ADB ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: फिलीपाईन्स हे आशियाई विकास बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सेवा प्रदान कार्य प्रदेश: आशिया-पॅसिफिक या क्षेत्राला ADB सेवा प्रदान करते.
-
सदस्य देश: सध्या ADB चे ६८ सदस्य देश आहेत.