-
तमिळनाडूचा भरत सुब्रमण्यम हा नुकताच भारताचा ७३ वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे.
ठळक मुद्दे
-
इटलीतील कॅटोलिका येथे झालेल्या कार्यक्रमात त्याने ग्रँडमास्टर किताब मिळवला आहे.
अलीकडील भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर्स
-
७० वा: राजा रित्विक (तेलंगणा)
-
७१ वा: संकल्प गुप्ता (महाराष्ट्र)
-
७२ वा: मित्रभा गुहा (पश्चिम बंगाल)