• तेलंगणामधील काकटिया रुद्रेश्वर मंदिराचा नुकताच 'युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये (UNESCO World Heritage List)' समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • हे मंदिर रामप्पा मंदिर म्हणून देखील ओळखले जाते

  • यामुळे सध्या भारतात ३९ जागतिक वारसा स्थळांची नोंद झाली आहे.

UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.