• दिव्या देशमुख ही नुकतीच भारताची २१ वी महिला ग्रँड मास्टर (Woman Grand Master - WGM) बनली आहे.

ठळक मुद्दे

  • १५ वर्षीय दिव्या देशमुखने हंगेरीच्या बुडापेस्ट येथील ग्रँड मास्टर (Grand Master - GM) येथे द्वितीय आंतरराष्ट्रीय मास्टर (International Master - IM) मिळवल्यानंतर या किताबाला गवसणी घातली आहे.