-
'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (People for the Ethical Treatment of Animals - PETA)' इंडियामार्फत बॉलीवूड स्टार आलिया भट्टला २०२१ सालची 'पर्सन ऑफ द इयर (Person of the Year)' म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
आलिया ही खूप प्राणी प्रेमी असून बऱ्याचदा ती पाळीव प्राण्यांसोबत फोटो शेअर करत असते.